सम्मानचिन्हे

कथांना मिळालेले पारितोषिके……

१. झी मराठी दिवाळी अंक – उत्तेजनार्थ पारितोषिक – दादा – ०१ नोव्हेंबर २०१८ 

२. मराठीबोली.इन – प्रथम पारितोषिक – ऋणानुबंध- 
०४ जानेवारी २०१९   
प्रकाशित कथा – काटकसर आणि ऋणानुबंध

३. साहित्य दरबार – तृतीय क्रमांक – काटकसर – १० जानेवारी २०१९

४. हाबाडा दिवाळी अंक – ०१ नोव्हेंबर २०१८ कथा प्रकाशित – काटकसर आणि दादा

५. प्रतिलिपी-दिल,दोस्ती यारी- टॉपटेन- फक्त यारी- १५ ऑगस्ट २०१९

६. झी मराठी दिवाळी अंक – उत्तेजनार्थ पारितोषिक – काटकसर -०१ नोव्हेंबर २०१९

७. स्टोरीमिरर (बुक ऑफ लव्ह) – द्वितीयक्रमांक – मनोमिलन -०१ नोव्हेंबर २०१९

८. स्टोरीमिरर (प्र – प्रेरणेचा) – टॉपटेन – काटकसर – १५ डिसेंबर २०१९

९. स्टोरीमिरर – टॉपटेन – ऑथर ऑफ द इयर २०१९ – सगळ्या स्टोरीज. – ०१ जानेवारी २०२०